Ladki Bahin Yojana 4th Installment Update Archives - https://mahaagrobatami.krushibatami.com/tag/ladki-bahin-yojana-4th-installment-update/ mahaagrobatami Sun, 06 Oct 2024 13:55:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahaagrobatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Krushi-Batami-Favicon-1-32x32.jpg Ladki Bahin Yojana 4th Installment Update Archives - https://mahaagrobatami.krushibatami.com/tag/ladki-bahin-yojana-4th-installment-update/ 32 32 आनंदाची बातमी या महिलांना मिळणार ₹6000 रुपये, सरकारने केली मोठी घोषणा ? https://mahaagrobatami.krushibatami.com/2024/10/06/ladki-bahin-yojana-4th-installment-update/ https://mahaagrobatami.krushibatami.com/2024/10/06/ladki-bahin-yojana-4th-installment-update/#respond Sun, 06 Oct 2024 13:55:46 +0000 https://mahaagrobatami.krushibatami.com/?p=168   Ladki Bahin Yojana 4th Installment Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना सरकार 1500 प्रति महिना देणार आहे महाराष्ट्र सरकारकडे या योजनेची जवळपास दोन कोटी चाळीस लाख अर्ज प्राप्त झाले आहे त्यामधील ... Read more

The post आनंदाची बातमी या महिलांना मिळणार ₹6000 रुपये, सरकारने केली मोठी घोषणा ? appeared first on .

]]>
 

Ladki Bahin Yojana 4th Installment Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना सरकार 1500 प्रति महिना देणार आहे महाराष्ट्र सरकारकडे या योजनेची जवळपास दोन कोटी चाळीस लाख अर्ज प्राप्त झाले आहे त्यामधील एक कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा आतापर्यंत एकही पैसा मिळाले अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी ( Ladki Bahin Yojana 4th Installment Update ) समोर येत आहे राज्याची महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे ती आपण सविस्तरपणे पुढे पाहूया.

या महिलांना मिळणार ₹6000 रुपये
Ladki Bahin Yojana 4th Installment Update Link
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज अर्ज संख्येत वाढ
महाराष्ट्र सरकारने योजनेची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने राज्यभर केलेले आहे त्यामुळे लाभार्थ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे जुलै महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले होते अशा एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यात सरकारने लाभ दिलेला आहे 31 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात 52 लाख महिलांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू
अनेक महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज सादर केलेले आहे अशा सर्व महिलांचे अर्ज तालुकास्तरीय समिती मार्फत छाननी केली जात आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन कोटी पेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.

लाडकी बहीण योजनेचा नवा उपक्रम जाहीर
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक उपक्रम जाहीर केलेला आहे ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेला आहे त्यामधील काही महिलांचे अर्ज मंजूर होणे बाकी आहे अशा च अर्जासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे आणि म्हणाले की ज्या महिलांचे अर्ज ज्या महिन्यात मंजूर होतील त्याच महिन्यात त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार.

सरकारकडून अगोदर जुलै महिन्यात मंजूर झालेल्या अर्जाची पैसे ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया होती त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे आता ज्या महिन्यात अर्ज मंजूर होतील त्याच महिन्यात त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

या महिलांना मिळणार ₹6000 रुपये
अनेक महिलांची अर्ज मंजूर असून सुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एकहि हप्ता महिलांना मिळाले नाही अशा सर्व महिलांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान केले आहे कि महाराष्ट्र सरकार या योजनेपासून कोणत्याही महिलांना वंचित ठेवणार नाही प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार त्यासाठी महिलांना चिंता करण्याची आवश्यकता नाही जर अर्ज मंजूर झाले असतील तर महिलांना लाभ अवश्य मिळणार

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकारकडून अशा सर्व महिलांना सहा महिन्याचे मिळून सप्टेंबर महिन्यात 6000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केली जाते त्यासाठी महिलांची स्वतःचे बँक खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

The post आनंदाची बातमी या महिलांना मिळणार ₹6000 रुपये, सरकारने केली मोठी घोषणा ? appeared first on .

]]>
https://mahaagrobatami.krushibatami.com/2024/10/06/ladki-bahin-yojana-4th-installment-update/feed/ 0 168