या महिलांना मिळणार ₹6000 रुपये
Ladki Bahin Yojana 4th Installment Update Link
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज अर्ज संख्येत वाढ
महाराष्ट्र सरकारने योजनेची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने राज्यभर केलेले आहे त्यामुळे लाभार्थ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे जुलै महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले होते अशा एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यात सरकारने लाभ दिलेला आहे 31 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात 52 लाख महिलांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे.
उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू
अनेक महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज सादर केलेले आहे अशा सर्व महिलांचे अर्ज तालुकास्तरीय समिती मार्फत छाननी केली जात आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन कोटी पेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.
लाडकी बहीण योजनेचा नवा उपक्रम जाहीर
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक उपक्रम जाहीर केलेला आहे ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेला आहे त्यामधील काही महिलांचे अर्ज मंजूर होणे बाकी आहे अशा च अर्जासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे आणि म्हणाले की ज्या महिलांचे अर्ज ज्या महिन्यात मंजूर होतील त्याच महिन्यात त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार.
या महिलांना मिळणार ₹6000 रुपये
अनेक महिलांची अर्ज मंजूर असून सुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एकहि हप्ता महिलांना मिळाले नाही अशा सर्व महिलांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान केले आहे कि महाराष्ट्र सरकार या योजनेपासून कोणत्याही महिलांना वंचित ठेवणार नाही प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार त्यासाठी महिलांना चिंता करण्याची आवश्यकता नाही जर अर्ज मंजूर झाले असतील तर महिलांना लाभ अवश्य मिळणार